स्मार्ट इचलकरंजी हे इचलकरंजीमधील प्रसिद्ध मराठी न्युज पोर्टल बनवले आहे. हा मीडिया आधारित स्टार्टअप जानेवारी 2019 साली सुरू करण्यात आला. अवघ्या काही वर्षातच स्मार्ट इचलकरंजी हे न्युज पोर्टल लोकप्रिय ठरत आहे आणि याचा पुरावा म्हणजे स्मार्ट इचलकरंजीचे जवळपास 2 लाखांपर्यंत युजर्स झाले आहेत.
स्मार्ट इचलकरंजी डिजीटल मॅगेझीनच्या माध्यमातून बातम्या wahtsapp वर निःशुल्क दिल्या जातात. whatsapp वर पाठवल्या जाणार्या बातम्या खात्रेशीर असतात आणि म्हणूनच आज स्मार्ट इचलकरंजीचे जवळपास 2 लाख समाधानकारक वाचक आहेत.